January 28, 2025 4:08 am

अमळनेर शहरात पोळा नव्हे” तर गॅस सिलिंडर फुटले असते..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरात पोळा नव्हे” तर गॅस सिलिंडर फुटले असते..

 

अमळनेर : विक्की जाधव. 

अमळनेर शहरात पोळा नव्हे” तर गॅस सिलिंडर फुटले असते..

शहारात काल पोळा असल्याने सर्वत्र शेतकरी पोळा फोडण्या साठी उत्सुक होतें. सर्वत्र शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण होतें. अमळनेर शहरात मोठ्या उत्सहात पोळा साजरा होत होता, तेव्हडयातच इंदिरा गांधी माध्यमिक शाळेच्या परिसरात भर दुपारी १ वाजेच्या सुमारास. मंगलमूर्ती नगर येथे एका (पेझो अँपे ) घरगुती सिलिंडर वाहतूक करणाऱ्या चालत्या गाडीचा चकाचा रॉड तुटून अपघात झाला गाडी ही सिलिंडर ने भरलेली होती.

चालकाने कसें तरी कंट्रोल करत गाडी नियंत्रणात आणली खरे” परंतु यां ठिकाणी कोणाही दुखापत झाला नाही. जर गाडी पलटी झाली अस्ती तर ह्या अमावस्यालां मोठी जीवित हाणी झाली असती. असे परिसरातील नागरिकांकडून बोलले जातं आहें.

 

गैस एजन्सीज मालकाची ही असते जबाबदारी…

कोणतीही गाडी गैस एजन्सीज लां लावतांना त्यां गाडीची कंडिशन ही कशी आहे. गाडी जास्तीत जास्त १५ वर्षे जुनी तर नाही न त्यां गाडीची PUC व्यवस्थित आहे कां हें तपासणे महत्वाचे असते. तर सदर गाडी चा ड्राइव्हर हा वेसनाधीन तर नाही. त्याचे पोलीस व्हेरीफिकेशन झाले आहे कां हें महत्वाचे असते. आणि इतर तांत्रिक बाबीचाही पडताळणी ही गैस एजन्सीज मालकांची असते जबाबदारी. जीवन हें अनमोल आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गँस कंपनी आणि एजन्सीज मालकाला कोणताही अधिकार नाही. असे ही परिसरातील नागरिकांकडून बोलले जात होतें.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!