न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत – जितेश कटारिया

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.करमाळा शहरात अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो.
प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढल्या जातात.
सध्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहेत.शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि मिरवणुकीला होणारे अडथळे नगरपालिकेने त्वरित हटवावेत..या गोष्टीमुळे जर एखादी घटना घडली तरी याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल.
त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजावावेत अशी मागणी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!