न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

धार येथील पांजर तलावात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू बुडून मृत्यू. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

धार येथील पांजर तलावात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू बुडून मृत्यू. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील धार येथील तलावात ११वी. विद्यार्थ्याचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, जयेश दीपक पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव असुन जयेश आणि त्याचे दोन मित्र शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. असुन यां संदर्भात मारवाड पोलिसांत मृत्याची नोंद करण्यात आली आहे.

काल दुपारी झालेल्या घटनेची अखेर सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत जयेश चा मृतदेह बाहेर काढण्यात आला जयेश हा प्रताप महाविद्यालयात अकरावी चे शिक्षण घेत होता. प्रताप महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रताप पॅटर्न मध्ये ही त्याचा सहभाग होता. जयेशच्या निधनाची बातमी कळताच परिसरात एकच खळबाळ उळाळी होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!