June 29, 2025 11:21 am

सुरंगळी येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी वृक्ष रोपण करून मोठ्या उत्साहात साजरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगळी येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी वृक्ष रोपण करून मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी संजीव पाटील
भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे ग्राम पंचायत कार्यालय मध्ये राष्ट्र संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन करून याथोर संतांच्या पुण्यतिथी निमित वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच सौ अंशुकुमारी रामेश्वर दांडगे , उपसरपंच विनोद जाधव, ग्रामसेवक संजय पांजगे ,विश्वनाथ पाटील, मोतीराम दांडगे, सेवानिवृत्त लिपिक रामभाऊ वानखेडे संतोष काळे,एकनाथ भराड, योगेश जाधव,शिवाजी दांडगे,पत्रकार सुभाष वरपे,राहुल जाधव,समाधान वरपे, प्रल्हाद नेवरे,सुरेश लोखंडे , संदीप दांडगे ,यावेळी नाभिक समाजातील आजी माजी पदाधिकारी अशोक वरपे, लाईनमन संजय सुराशे, प्रा.राजु वरपे,किसन वरपे, हरी वैद्य , शंकर वरपे ,कीरण सुराशे, संतोष केकाळ ,सुधाकर वरपे,कडुबा सोनुने, संजय वरपे, गजानन वानखेडे अरूण गवळी,धनशाम बोर्डे,सारंगधर जाधव,शे मुश्ताक ,रवी वैद्य, सुधाकर वैद्य,योगेश सुराशे, वानखेडे अरूण गवळी,धनशाम बोर्डे,सारंगधर जाधव,शे मुश्ताक ,रवी वैद्य, सुधाकर वैद्य,योगेश सुराशे, वानखेडे शे मुश्ताक ,रवी वैद्य, सुधाकर वैद्य,योगेश सुराशे, ऋषी वरपे , ज्ञानेश्वर वरपे, प्रमोद वरपे, याच्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाभिक समाजाच्यावतीने नाष्टाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताचे अभार संजय वरपे, विष्णू वरपे, मानले.

कमलाबाई किसनलाल केकाळ यांचे निधन


सुरंगली वा । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील ग.भा. कलाबाई किसनलालजी केकाळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या मागे चार मुले तिनं मुली ,जावंई ,नातु पन्तु असा परीवार आहे. त्यांच्यावर काल शुक्रवारी सुरंगली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सुरंगली येथील संतोष केकाळ यांच्या आई होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!