न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ तरुण मंडळ भिगवणच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ तरुण मंडळ भिगवणच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा

(निलेश गायकवाड)

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री व विद्यमान अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ मा श्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिगवण येथे दहीहंडी महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला.

श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने सदर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती श्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते तर मान्यवर सदस्य पराग जाधव, श्री संजय देहाडे माजी सरपंच श्री तानाजी वायसे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सत्यवान भोसले , अमितकुमार वाघ , दत्तात्रेय धवडे , गुराप्पा पवार , कपिल भाकरे , तुकाराम काळे , मच्छिंद्र खडके व इतर मान्यवर संजय रायसोनी , रणजीत भोंगळे , शहाजी गाडे , अनिल शेळके , श्याम जाधव , पुरुषोत्तम सरवदे , दीनानाथ मारणे , पिंटू गायकवाड , संदीप गुंडाळे , प्रियंका गुंदेचा आदिजन उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण सोनिया गायकवाड व ग्रुप व इंद्रेश्वर दहीहंडी पथक इंदापूर यांच्याकडे दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!