June 29, 2025 3:58 pm

जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १२ वी च्या परीक्षेत कु.समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम!

अपनी भाषा में पढ़े! Translate

जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १२ वी च्या परीक्षेत कु.समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम!

अमळनेर : विक्की जाधव.

कु.समीक्षा अविनाश जाधव ८९.१७%जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आली आहे.तसेच बायोलॉजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम आली असुन अविनाश जाधव व मा.नगरसेविका कविता अविनाश जाधव यांची कन्या आहे.तिचे धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील,उपाध्यक्ष.रावसाहेब के.डी.पाटील,खजिनदार दादासो.शैलेंद्र पाटील,सचिव.राधेश्याम पाटील,संचालक.नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तिचा गुणगौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संचालिका प्रा.नयना पाटील तसेच उपप्राचार्य अनिल पाटील,प्रा.पी.डी.पाटील,प्रा.योगिता पाटील,प्रा.पुनम वाघ,प्रा.राहुल रवंदळे, स्वप्निल पाटिल व अरविंद मोरे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!