June 29, 2025 3:43 pm

खात्री करायची ? हातातला मोबाईल काही सेंकदात दाखवेल मतदार यादीत नाव !

अपनी भाषा में पढ़े! Translate

खात्री करायची ? हातातला मोबाईल काही सेंकदात दाखवेल मतदार यादीत नाव !

अमळनेर : विक्की जाधव..

निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

 डॉ. अमोघ अविनाश जोशी यांच्या विविध सुविधांनी सज्ज असलेल्या श्री गणेश हॉस्पिटललां एकदा अवश्य भेट द्या..

‘वोटर हेल्पलाईन अँप ‘ मधून जिथे असाल तिथून मतदान यादीत नाव समाविष्ट करू शकता. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होतो आहे. आता मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे शोधण्यासाठी ना तलाठी सज्जावर जावे लागेल व्वा दुसऱ्या कुठल्या शासकीय कचेरीत जळगाव जिल्हा प्रशासनाने आणि अमळनेर पालिकेने जागोजागी तुमच्या मतदार यादीत नावाची खात्री करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ लावले आहेत. तुमच्या हातातला अँड्रॉइड मोबाईल मधून गुगल लेन्सला जाऊन कॅमेरा सुरु करून त्याच्या समोर धरा थेट निवडणूक आयोगाचे नाव शोधण्याचे पर्याय समोर येतील…. तुम्हाला अवघ्या काही सेंकदात तुमच्या नाव, मतदान केंद्र हे सगळं मिळणार आहे… त्यामुळे योग्य वेळ आताच आहे.. तुमच्या हातातला मोबाईलचा उपयोग करून मतदान यादीतील नावाची खात्री करून घ्या… आणि नाव नोंदवलं नसेल तर ताबडतोब वोटर हेल्प लाईन अँप ला जाऊन नाव नोंदवा.

अमळनेर: विक्की जाधव..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!