June 30, 2025 9:23 pm

भाजप युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी ॲड.मयुर शिंदे यांची नियुक्ती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

भाजप युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी ॲड.मयुर शिंदे यांची नियुक्ती.

इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे. इंदापूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी ॲड.मयुर रघुनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीचे पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते मयुर शिंदे यांना आज दि २२-४-२०२४ रोजी देण्यात आले.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ॲड.मयुर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला
इंदापूर शहरामध्ये भाजपा नेते हर्षवर्धन पाटील व युवा नेत्या अंकिता पाटील ठाकरे,भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच पक्षाचा जनाधार वाढविण्याचे काम करू अशी ग्वाही नूतन शहराध्यक्ष ॲड.मयुर शिंदे यांनी दिली,दरम्यान इंदापूर शहर युवा मोर्चा शहराध्यक्षपदी मयुर शिंदे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!