न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

नर्मदेश्वर महादेव मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

नर्मदेश्वर महादेव मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा..

अमळनेर : विक्की जाधव..

चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर लोकवर्गणीतून महादेव मंदिर उभारण्यात आले मंदिरातील मूर्ती जीर्णद्वार प्रांत प्रतिष्ठान नुकतीच करण्यात आली
यावेळी महापूजा होम हवन व इतर विधी ही संपन्न झाला.

पहिल्या दिवशी तिन्ही गावांमध्ये प्रदक्षिणा झाली दुसऱ्या दिवशी स्थापित देवता पूजन कलश स्थापन विधी हवन व मूर्तीला श्रेया शय्याधिवास व जलधिवास हवन प्राणप्रतिष्ठान पूर्णावती असे विविध पूजा विधी झाले शेवटी महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला
कळस पूजन शिरसाळे येथील प्रकाश कुलकर्णी महाराज, निलेश आसोडेकर अमळनेर, दीपक कुलकर्णी शिरसाडेकर, मंदार लोकांशी बहादरपूर, उदय कुलकर्णी पारोळा, पंकज कुलकर्णी पारोळा, भटू पाठक अमळनेर, यांच्या हस्ते करण्यात आले जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठान पूजा विधि यांच्या यांच्या हस्ते झाला कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ परिसरातील लोकांनी परिश्रम घेतले यावेळी महापूजा होम हवन व इतर विधी संपन्न झाले.

नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठान हवन पूजेला बसण्या साठी भाग्यवंतांना मिळाला मान..

सुरेश आत्माराम पाटील ह.मु. वापी,रवींद्र बापू पाटील ह.मु. वापी, जिजाबराव हिलाल पाटील ,शरद आनंदराव पाटील पाटील , लोटन दाजभाऊ पाटील ,संदीप भिमराव पाटील, राजेंद्र आधार पाटील ,सचिन चतुर पाटील ,निंबा लोटन पाटील ,विकास भला पाटील , विनोद साहेबराव पाटील, विजय नानाभाऊ पाटील ,गोकुळ रधुनाथ पाटिल ,सचिन सुरेश पाटील , भाऊसाहेब गुलाबराव पाटील ,शुभम अशोक सोनवणे ,माधवराव ओमकार ठाकरे ,धनराज रामदास पाटील रा अमळनेर, गणेश भिकण पाटील रा मगंरुड, प्रविण काशिनाथ पाटील ,रावसाहेब बापू पाटील ,कैलास बाबुराव पाटील रा वापी, अक्षय जयवंतराव पाटील, दिलिप पंडित पाटील, ज्ञानेश्वर प्रकाश पाटील रा वापी. यां जोडप्यानी सपत्नीक पूजा केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!