प्रांताधिकारी व तहसीलदार साहेब ग्रामीण भागातले मतदान केंद्र पाहणी
प्रतिनिधी | पिंपळे
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानादिवशी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द व पिंपळे बुद्रुक येथे भेट दिली ज्यांच्या वयाची ८५ वर्ष उलटली आहेत अशा वृद्ध मतदारांसाठी घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मतदानापासून कुणीही वंचित राहू नये असे मार्गदर्शन प्रांताधिकारी साहेब यांनी केले आपल्या भागात पाणीटंचाई असून टँकर सुरळीत चालू आहे का याविषयी माहिती परिसरातील लोकांना विचारणा केली माजी सरपंच भाऊसाहेब पाटील ,सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील कोतवाल रोहिदास पाटील तलाठी मॅडम जानवी जाधव हे उपस्थित होते.