न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

तालुक्यातील मांडळ येथे सहा घरांची घरपोडी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

 

तालुक्यातील मांडळ येथे सहा घरांची कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, पाण्याच्या मोटारसह ३ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

अमळनेर : विक्की जाधव

सादर घटना ६ रोजी पहाटे  घडली आहे. चोरट्यांनी गावात आलेल्या एका जावयालाही मारहाण केली असून त्यानंतर पळून गेले आहेत.  चोरट्यांनी मोतीलाल चुडामण पाटील व कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाट तोडले. त्यांच्या घरातील २ लाख २० हजार रुपये रोख रक्कम, ५२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे टोंगल, १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ८ हजार किमतीचे चांदीचे कडे व चांदीचे बिस्कीट चोरून नेले.

त्यांच्याच शेजारील टिनाबाई हेमंत ठाकूर हिच्या घरचा कडीकोयंडा तोडून सुटकेसमधील दहा हजार रुपये, महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातील ५० हजार रुपये, नरेश मधुकर कुलकर्णी यांच्या घरातील पेटीत ठेवलेले २५ हजार रुपये  चोरले असुन

मध्य प्रदेशातील टोळी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सपोनि शीतलकुमार नाईक व सहकाऱ्यांनी भेटी दिल्या.
ताबडतोब श्वान पथक,यांनाही पाचारण करण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील हद्दीत शिरपूर, नरडाणा, पाष्टे परिसरातदेखील घरफोड्या झाल्याने आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 


 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!