June 29, 2025 8:13 am

अमळनेर तालुक्यातील भोरटेक पाडसे रेल्वे लाइनदरम्यान रेल्वेखाली आल्याने अज्ञाताचा मृत्यू..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यातील भोरटेक पाडसे रेल्वे लाइनदरम्यान रेल्वेखाली आल्याने अज्ञाताचा मृत्यू..

अमळनेर : तालुक्यातील भोरटेक पाडसे रेल्वे लाइनदरम्यान रेल्वेखाली आल्याने अज्ञाताचा मृत्यू झाल्याची घटना ६ रोजी घडली.
याबाबत भोरटेक स्टेशन मास्तर कुंदनकुमार
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी ८:३० रेल्वे रुळादरम्यान अंदाजे ३० वर्षे वय
असलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू
झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यावरून मारवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास
वाजण्याच्या सुमारास भोरटेक ते पाडसे हेकॉ. सचिन निकम हे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!