June 28, 2025 11:36 pm

एक कॉल प्रॉब्लेम सॉल तरुणांचे आधारस्तंभ आणि जनतेचा मा. आमदार श्री दादा चौधरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

एक कॉल प्रॉब्लेम सॉल तरुणांचे आधारस्तंभ आणि जनतेचा मा. आमदार श्री दादा चौधरी.

एक कॉल प्रॉब्लेम सॉल. शेतीला पाणी हाताला काम. हा ऊर्जा मंत्र घेत आणि पाठीशी रवींद्र बापू हिरालाल चौधरी यांची  खंबीर साथ असलेले माजी आमदार श्री दादा चौधरी...

एक कॉल प्रॉब्लेम सॉल माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरावरून राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी आज अमळनेरात इंदुमाई आमदार कार्यालयावर  मोठी गर्दी झाली असून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे.

जनसामान्यातून उभारणारे नेतृत्व..

सतत अर्ध्या रात्री फोन लावला म्हणजे हजर असणारे धनु भाऊ महाजन, बबली पाठक, पंकज चौधरी, बाळासाहेब संधानशिव. म्हणजे ग्राउंड वर काम करणारी शिरीष दादा चौधरी यांची B टीम.

तर त्यांचा आज 4 एप्रिल रोजी त्यांचे ‘अभिष्टचिंतन’ (वाढदिवस) असल्याने त्यांच्या
पुनर आगमनाने विरोधकांची ‘चिंता’ तर वाढली आहेचं कारण टायगर इज बॅक  माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे मतदार संघात पुनरागमन झाल्याने भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

श्री दादा चौधरी आमदार असताना केलेले सर्वात मोठे कामे म्हणजे नाला खोदीकरण करणे..
आज अमळनेर शहरात तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असून दूरदृष्टी असलेले माजी आमदार श्री दादा चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात नाला खोदी करणाचे काम त्यावेळी मोठ्या प्रमाणात केले होते. आज तालुक्यात पाणीटंचाई भासत असून आज जनसामान्यास माजी आमदार शिरीष दादा यांची  आठवण येत आहे.
शिरीष दादा चौधरी यांचा अमळनेर मतदार संघात  मोठा जनसपंर्क आहे. त्यांना शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, राजकीय, व्यापारी, शैक्षणिक सर्वच स्तरातील वर्ग मानणारा आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठा विकास झाल्याने पुन्हा त्यांच्याकडून मतदार संघात विकास कामांची मोठी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ही अपेक्षा ते निश्चितच पूर्ण करतील असा विश्वास त्यांच्यासह कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.


आज त्यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्ते, राजकीय आणि विविध क्षेत्रातील नागरिक, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फोन, मेसेजसह सोशल
मीडियावरून आणि विविध माध्यमातून  शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यातूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी  सुरू केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत दादा विजय आपलाच असेल शुभेच्छा मार्मिक समाचार परिवार विकी जाधव.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!