न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

मुथा अबॅकस अकॅडमी मधून फाउंडेशन लेवल कम्प्लीट केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- 31 मार्च रोजी मुथा अबॅकस अकॅडमी मधून ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली फाउंडेशनच्या पाच लेवल कम्प्लीट केलेल्या आहे त्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते यश कल्याणी सेवाभावी सदन येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणेशजी करे पाटील मुख्याध्यापक बागवान सर सुराणा विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे सर, राणीताई वारे, डॉ. अमोल दुरंदे विधाते मॅडम, मोहिते मॅडम पवार मॅडम, उत्तम विटूकडे सर या सर्वांच्या हस्ते सुवर्णपदक व ट्रॉफी चे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडमने केले. फाउंडेशन लेव्हल कम्प्लीट करण्यासाठी मुथा मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले. या सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही विक्रमांचा उंचांक नेहमी मिळवलेला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे –  सार्थक मकरंद वनारसे आदित्य सुहास कापसे, स्वराज गणेश विटूकडे, गौरव दत्ता विटूकडे, समीक्षा महेश थोरे, स्पंदन बापू घरबुडे सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!