थोर समाज सुधारक निष्काम कर्मयोगी राष्टसंत गाडगेबाबा
याची 150 सावी जंयती साजरी
छत्रपती संभाजीनगर
प्रतिनिधी -शेखर सिरसाठ

थोरसमाज सुधारक,”तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी”असे सांगत दिन, दुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे थोर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची सोमवार दी, 23,2 2026रोजी 150 वी जयती निमित्त संत गाडगेबाबा उद्यान हींदुराष्ट्रचौक गारखेडा येथे अभिवादन कार्यक्रम तसेच ह, भ, प शालिग्राम महाराज अजोळकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मान्यवर मंडळीच्या हस्ते प्रतिमा पुजन आरती संपन्न झाली यावेळीं उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ नगरसेवक राजुभाऊ वैद्य नगरसेवक अशोक दामले नगरसेवक कैलास गायकवाड नगरसेविका सुनीताताई साळुंके नगरसेवक कांतीलाल निलपगारे नगरसेविका श्री विमलताई केंद्रे नगरसेविका सौ.किर्तीताई शिंदे नगरसेविका यशोदाताई शेळके याची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सौ,ताराताई चंद्रकांत लिगायत यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी वैशाली आरट मिराबाई वाघ सुनिता घोडके सरलाताई दामले ताराताई लिंगायत संगिता राऊत गंगाबाई बोर्डे नदाबाई घोडके संगिता वाघ मंगल ससाणे मिनाताई घोडके सुनिता हजारे मोठ्या प्रमाणात माता भंगिनी उपस्थित होत्या व राजेंद्र सोनवणे जनार्धन घोडके कैलाश निकम रंगनाथ घोडके शिवाजी लिंगायत कल्याण मोरे काताराव वाघ गणेश राऊत सुभाषचंद्र शिल्लारकर आबादास जाधव कुष्णा ढोबळे नारायण भागवत दतात्रय माने रामेश्वर इगळे गजानन वाघ सुहास ससाणे शेखर सिरसाठ प्रशांत गायकवाड माधव मोरे आशोक शिंदे बालाजी शिंदे राजु शिंदे आकाश जाधव मोठ्या संख्येने समाज बाधव माता भगिनी गाडगेबाबा प्रेमी उपस्थिती होते यावेळी सुत्रसंचालन साईनाथ हजारे जानी केले तरी आभार राकेश खंडागळे यांनी मानले व कार्यक्रमाची सागता झाली.