न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 4 अ मध्ये महिला नेतृत्व नीता नरेश कांबळे यांना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 4 अ मध्ये महिला नेतृत्व नीता नरेश कांबळे यांना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीला वेग आला असताना प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये एक नाव जोरदार चर्चेत आहे नीता नरेश कांबळे. विविध समाजघटकांना सोबत घेणारे, सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेश कांबळे यांच्या प्रेरणेने सौ. नीता ताई या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या उमेदवारीस प्रभागभरातून जबरदस्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.

महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि सुरक्षित वातावरण या प्रश्नांवर नीता ताईंची स्पष्ट भूमिका व ठाम बांधिलकी पाहता प्रभागातील महिला वर्ग विशेषतः उत्साहात आहे. “महिलांची ताकद म्हणजे घराचं आणि समाजाचं बळ” असा संदेश देत नीता ताईंनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला भेट देण्यास सुरुवात केली असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभागात सकारात्मक लाट तयार झाली आहे.कांबळे दाम्पत्याची सर्वसमावेशक, सौम्य आणि लोकाभिमुख कामाची पद्धत लोकांच्या मनाला भिडत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवांसाठी संधी निर्माण करण्यासाठी, तसेच समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नीता ताई सक्षम नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वास मतदारांमध्ये वाढत चालला आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग 4 अ मधून नव्या, सुशिक्षित आणि प्रामाणिक महिला नेतृत्वाचा उदय होणार, अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!