न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

बेशिस्त ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनवर कारवाईची मागणी -शिवतेज ग्रुप रणजित जाधव यांच्या वतीने

अपनी भाषा में पढ़े! Translate

बेशिस्त ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनवर कारवाईची मागणी -शिवतेज ग्रुप रणजित जाधव यांच्या वतीने

(निलेश गायकवाड)

बेशिस्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवरती शिवतेज ग्रुप रणजीत जाधव यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशनला निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदनामध्ये ऊस वाहतूक करणारे चालक वाहने सर्रास विना रिफ्लेक्टर व मोठ्या आवाजात साऊंड लावून वाहतूक करत असतात. या निष्काळजीपणामुळे गोरगरीब लोकांचे प्राण जात असल्याने शिवतेज ग्रुपच्या वतीने पुढाकार घेत कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी निवेदन स्वीकारत बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!