दौंड नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव. अनेकांची दिग्गजांची निराशा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव. अनेकांची दिग्गजांची निराशा.
विकी ओहोळ 8446119158
दौंड :- मागील ९ वर्षापासुन रखडलेल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची सोडत अखेर पार पडली. दौंड च्या नगराध्यक्ष पदाची जागा ओबीसी महिलेकरिता आरक्षित झाल्याने अनेकांची निराशा झाली.मागील काही वर्षांपासून अनेक इच्छुक तगा बांधून बसले होते, तशी तयारी देखील अनेक जणांनी केली होती, परंतु या सर्व इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
यापुर्वीचे नगराध्यक्षपद
सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित होते, यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष असे आरक्षित होईल, परंतु ओबीसी महिला असे आरक्षण निघाल्यामुळे आता राजकीय नेत्यांवर चाणक्य उमेदवार शोधण्याची जबाबदारी पडली आहे.
दौंड नगर पालिकेत एका प्रभागाची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष व सर्व गट, आघाड्या यांना कसून तयारी करावी लागणार आहे नगराध्यक्षपदाकरिता उमेदवार निवडीच्या कामाला लागले आहेत. आगामी काळात कोणते पक्ष कोणता उमेदवार निवडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.यावेळी दौंडकर विकास कोण करणार असा उमेदवार निवडुन देणार आता दौंड चा विकास कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!