न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सध्या या पदावर कार्यरत असलेले रवी पवार यांची पुणे महापालिकेत बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागी श्रीमती पवार रुजू होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वीणा पवार यांनी यापूर्वी करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून उल्लेखनीय काम करताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यानंतर त्या जिल्हा नगर प्रशासन कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.आज, १५ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयातून निघालेल्या आदेशानुसार त्यांची सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिकेच्या कारभारात महिला नेतृत्वाची नवी भर पडली आहे. याआधी आयुक्तपदावर शीतल तेली-उगले आणि आता अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या सर्वोच्च कारभारात महिला नेतृत्वाला नवा अध्याय लाभला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!