एरंडोल येथील विवाहितेस मारहाण…

अपनी भाषा में पढ़े! Translate

एरंडोल येथील विवाहितेस मारहाण…

एरंडोल प्रतिनिधी येथील गांधीपुरा कैकाळी वाडा येथील विवाहितेच्या सासरच्या लोकांनी झेड करून मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात सौ राणी प्रतीक गायकवाड वय 23 राहणार गांधीपुरा एरंडोल यांनी फिर्याद दिली की कौटुंबिक कारणावरून पती प्रतीक सुरेश गायकवाड, सासरा सुरेश चिंतामण गायकवाड सासू सुरेखा सुरेश गायकवाड उत्कर्षा निखिल जाधव सर्व राहणार गांधीपुरा कैकाडी वाडा एरंडोल यांनी सदर महिला राणी गायकवाड यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून एरंडोल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!