June 29, 2025 3:18 am

मा. आ. कृषीभूषण साहेबराव पाटील लढणार अमळनेर विधानसभा १९ रोजी होणार अधिकृत घोषणा

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा. आ. कृषीभूषण साहेबराव पाटील लढणार अमळनेर विधानसभा १९ रोजी होणार अधिकृत घोषणा

अमळनेर : विक्की जाधव 

देशातील लोकसभा निवडणुकी नंतर अवघ्या देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असुन केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार..

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असुन अमळनेर विधानसभा क्षेत्रात गुढघ्याला बाशिंग बांधवून जणु मीच आमदार होणार अशा भावनेने घोडेमैदान गाजवण्यासाठी उमेदवारची रंगाचं लागली आहे. परंतु अमळनेर विधान सभा मतदार संघाची जागा हीं राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार गट )

मा. आ. कृषिभूषण साहेबराव पाटील याचे नाव निश्चित होणार असल्याची अधिकृत घोषना 19 रोजी होनार असल्याची आमच्या महत्वाच्या सूत्रांनी माहिती दिली. असुन विधानसभेच्या झालेल्या तिघ हीं सव्हेंनुसार कृषिभूषण पाटील यांचे नाव आघाडीवर होतें त्यांना 56% टक्के लोकाचा प्रतिसाद असुन कृषिभूषण साहेबराव पाटील हें अमळनेर विधानसभेची जागा लढावणारच तत्पूर्वी येत्या 19 रोजी काय चित्र स्पष्ट होतें तें बघणे गरजेचे आहे.

विक्की जाधव मार्मिक समाचार          ९१७ ५०५ ०३००

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!