प्रा. दिनेश शेलकर यांची अंमळनेर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी नियुक्ती
अमळनेर- येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा दिनेश शेलकर यांची अंमळनेर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी नियुक्ती केली नामदार दादासो अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या हस्ते पदाधिकारी मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.