खा.डाॅ.कल्याणराव काळे यांचा उद्या शुक्रवारी जि.प.आव्हाना सर्कल मध्ये सुरंगली सह आभार दौरा सद्इच्छा भेटी.
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील।।
जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ कल्याण राव काळे यांचा उद्या शुक्रवारी दिनांक 4 आक्टोंबर रोजी भोकरदन तालुक्यातील आव्हाना जि.प.सर्कल मधील खालील गावांना आभार दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता मालखेडा, ठालेवाडी,9 वा. आव्हाना सकाळी 10 वा., सुभानपुर, 11 वा. गोकुळ 12 वा., भिवपुरी 1 वा.,वाडीबु, 2 वा., वाडी खु.3 वा.,वाकडी 4 वा., कुकडी5 वा,कठोराबाजार 6 वा,सुरंगली 7 वाजता. महा विकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन खासदार डॉ कल्याण राव काळे यांच्या संपर्क कार्यालयातुन करण्यात आले आहे.