न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रताप’ महाविद्यालयाच्या मराठी विभागात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप’ महाविद्यालयाच्या मराठी विभागात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन

अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 09 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी 11: 00 ते 12.00 या वेळेत किसान महाविद्यालय, पारोळा येथील डॉ. प्रदीप औजेकर हे मराठी भाषा आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, दि. 10 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 11: 00 ते 12.00 या वेळेत एस. पी. डी. एम. कॉलेज, शिरपूर या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. फुला बागुल यांचे समृद्ध जगण्यासाठी : मराठी साहित्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. 13.09.2024 रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदवड येथील प्रसिद्ध कवी डॉ.सुदाम राठोड यांचे नवदोत्तरी कविता या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदरच्या सर्व सत्रांच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस आणि प्राचार्य डॉ. अरुण जैन सर आणि संस्थेचे सह-चिटणीस डॉ.धीरज वैष्णव यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक व प्राध्यापक, व परिसरातील जाणकार वाचक यांनी प्रस्तुत व्याख्यानांना यावे लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी विभागातील विभाग प्रमुखासह सर्व सहकाऱ्यांनी आणि महाविद्यालयीन प्रशासन यांच्या कडून करण्यात येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!