न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (सी. बी. एस.ई.)शाळेत पर्यावरण पूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा थाटात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (सी. बी. एस.ई.)शाळेत पर्यावरण पूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा थाटात संपन्न..

बारामती(प्रतिनीधी : वर्षा चव्हाण)

विद्या प्रतिष्ठान सीबीएसई शाळेत शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी पर्यावरण पूरक गणपती बनविण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या सौ. राधा कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी, पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे महत्त्व तसेच गणेश उत्सव सुरू करण्यामागची भूमिका याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गणेश मूर्ती बनविताना इतर विषयांशी समन्वय जोडण्याविषयी माहिती सांगितली. कलाशिक्षक मनोज कुंभार सरांनी गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रंगसंगती विषयी माहिती समजून सांगितली.
या कार्यशाळेचे आयोजन शाळेच्या प्राचार्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून श्री सुधीर जैन यांनी काम पाहिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!