न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही.

अपनी भाषा में पढ़े! Translate

कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही.

माझ्याबरोबरचे सर्व शिक्षक मित्र मैत्रिणी आज शिक्षक झाले. त्यांना चांगला पगार मिळतोय, मी पण मस्त राहिलो असतो. माणूस ज्याही क्षेत्रामध्ये जात असेल त्या क्षेत्रामध्ये त्याने आपला ठसा उमटवायला पाहिजे, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

 

अमळनेर : विक्की जाधव.

कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही. आम्ही सगळं काम कृतीत करतो. मी गरिबी पाहिलेला माणूस, शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती, त्या काळात मात्र आम्हाला गुरुजनांनी मोठे केलं.

प्रशांत भाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक : समस्त अमळनेरकर.

शाळेत मी फार काही हुशार नव्हतो. माझा डीएडला नंबर लागला होता, मला ५६ टक्के मार्क पडले होते, ते पण विदाऊट कॉफी. मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी… पण मी काही डीएडला गेलो नाही बाबा, असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले, नाटकांमध्येही मी चांगलं काम करायचो, गाणं म्हणणं, नाट्य छटा सादर करणं हा माझा छंद होता. एका सिरीयलमध्ये सुद्धा मी काम केलं त्यावेळी मात्र त्यावेळी पाहिजे तशा सर्व गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि राजकारणाच्या नाटकात आलो. इथं तर राजकारणाची भलेभले मोठे दुकान आहे. लोकांना वाटतं पुढार्‍यांची खूप मजा आहे मात्र आम्हाला वाटतं गुरुजींची खूप मजा आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी अनेक बालपणाचे किस्से सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!