न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

भिगवन युवा प्रतिष्ठान दुनियादारी ग्रुपच्या वतीने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवन युवा प्रतिष्ठान दुनियादारी ग्रुपच्या वतीने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी

(निलेश गायकवाड)

भिगवन मधील दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. भिगवन मधील दहीहंडी निमित्ताने तेजसिंग पाटील, अमोल भिसे, आप्पासाहेब जगदाळे,आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ,या प्रमुख पाहुणे यांनी उपस्थिती लावली होती.

भिगवण युवा प्रतिष्ठान दुनियादारी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये विविध कलाकारांनी आपले नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. दहीहंडी फोडणारा संघ-व्यंकटेश दहीहंडी संघ, इंदापूर यांनी फोडण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन भिगवण दहीहंडी उत्सव आयोजक-हेमंत निंबाळकर,हर्षल भोसले,संघर्ष धेंडे,प्रेम लोंढे राहुल ढोले..इत्यादी.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!