न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

आमदार दत्तात्रय भरणे यांनी तोंड भरून केले कौतुक; महिलांच्या विशेष सन्मानाने सचिन भैय्या खडके मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार दत्तात्रय भरणे यांनी तोंड भरून केले कौतुक; महिलांच्या विशेष सन्मानाने सचिन भैय्या खडके मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी

(निलेश गायकवाड)

भिगवन मधील दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. भिगवन मधील दहीहंडी निमित्ताने माजी मंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे,शशिकांत पिसाळ, प्रदेश सरचिटणीस महेश देवकाते ,गुलाबी साडी मधील प्राजक्ता घाग, देव माणूस फेम मधील रुक्मिणी सुतार या प्रमुख पाहुणे व सेलिब्रेटी यांनी उपस्थिती लावली होती.

सचिन भैय्या खडके मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेली दहीहंडी मध्ये महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार या सर्व घटनेचा निषेधार्थ सर्व युवकांनी मोबाईलचा टॉर्च लावून निषेध व्यक्त केला तसेच भिगवन मधील विशेष कार्य प्रोत्साहन मिळण्यासाठी महिलांचा विशेष सन्मान यामध्ये करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सचिन खडके,मार्गदर्शक राजेंद्र जमदाडे तसेच सौरभ जमदाडे, अभी लोहकरे, अक्षय इंगळे, ओंकार जमदाडे, रेहान तांबोळी , असिफ शेख , साहिल ताडे, मनोज खडके,बबलू कांबळे आदिजन

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!