गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,   

अपनी भाषा में पढ़े! Translate

गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, 

अमळनेर: विक्की जाधव..

अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाकडुन शहरात प्रवेश करण्यासाठी येणारी छोटा हत्ती वाहन (एम एच १८ ए ए २०३९) थांबवले असता वाहनात प्रत्येकी ३० हजार रुपये किंमतीचे २ बैल दाटीवाटीने बांधलेले होते. चालक शाहरुख खा.करीम खा.पठाण (वय २५, रा.कळमसरे ता.अमळनेर) याची विचारपूस केली असता ते बैल पारोळा येथील शेख इम्रान शेख गुफरान यांचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र चालकाकडे गुरे वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याने तसेच गुरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याने बैल आणि मुद्देमाल अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असुन, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेकॉ अशोक साळुंखे करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!