June 30, 2025 5:38 am

कै सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय, पिंपळे बुद्रुक इ.10 वी चा निकाल 100%निकाल

अपनी भाषा में पढ़े! Translate

कै सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय, पिंपळे बुद्रुक इ.10 वी चा निकाल 100%निकाल

प्रतिनिधी -पिंपळे
पिंपळे येथिल कै सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय पिंपळे बुद्रुक
इयत्ता 10 वी चा निकाल 100% लागला असून 81.00% टक्केच्या पुढे एकूण 8 विद्यार्थिनी विद्यार्थी असून विशेष प्राविण्य 21 मुलं मुली व उर्वरित सर्व विद्यार्थिनी प्रथम वर्गात एकूण 33 विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसले होते.

शाळेतून,
प्रथम – डिंपल रवींद्र सैदाने – 88.60 %

द्वितिय – जागृती सुनील पाटील -86.00 %

तृतिय – तेजस प्रमोद पाटील – 85. 00%

यशवंत- गुणवंत – किर्तीवंत ग्रामविकास मंडळ नवनगर संचलित संस्थेचे अध्यक्ष – मा. केंद्रीय मंत्री नानासो विजय नवल पाटील , उपाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब अनिकेत विजय पाटील,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासो अशोक आत्माराम देसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे खुर्द चे लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील व उपसरपंच व सर्व सदस्य व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!