June 30, 2025 1:14 am

हसतमुख जगणार पत्रकार सुनील करंदीकर काळाच्या पडद्याआड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

हसतमुख जगणार पत्रकार सुनील करंदीकर काळाच्या पडद्याआड..
अमळनेर : विक्की जाधव
पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धारदार लेखणीने अधिराज्य गाजवणारे पत्रकार करंदीकर म्हणून ओळखले जाणारे द्वारका नगर येथील रहिवासी सुनील चुडामण करंदीकर यांचे २६/०५/२०२४ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या लेखन मंच व्रत्तपत्राने आपली एक वेगळी छाप यांनी पाडली होती. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात आणि अमळनेर च्या जन-माणसात एकाचं खळबळ उडाली अमळनेर पत्रकारिता आणि पत्रकार यांच्यात हसत खेळत जगणार हा माणूस आज आपल्यात नाही हेच दुःख आहे परमेश्वर त्यांच्या कुटूंबाला हे दुःखा सहण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना मार्मिक समाचार परिवार.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!