न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळयातील शिवसेना प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीवर

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून माढा लोकसभा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. माढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने व विद्यमान खासदार निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी भाजपा विरोधात दंड थोपाटत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्याने ही निवडणूक चुरशीची व रंगतदार बनली आहे.

महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळयातील शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, उपतालुका प्रमुख प्रशांत नेटके, श्रीकांत गोसावी, शहर प्रमुख गिता हेंद्रे आदी पदाधिकाऱ्यांनी जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबविली असून संपूर्ण तालुक्यातून गाव भेट दौऱ्याचे आयोजन केलेले आहे. यामध्ये सर्व पदाधिकारी वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत तसेच केंद्र व राज्य शासनाची ध्येय धोरणे पोहचवित असल्याने करमाळा तालुक्यातून शिवसेना युवा सेनेनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!