न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

करंजे ग्रामपंचायत च्या उपसरपंच सह सदस्याचा धैर्यशील मोहिते-पाटील यांची उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा: लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे विरूध्द राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील होणारी लढत रंजकदार होणार असल्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होत आहे. करमाळा येथील मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये दररोज नवनवीन इनकमिंग चालू असून करंजे ता.करमाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच पप्पूशेठ सरडे व सदस्य संतोष फुके यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आहे. त्यासोबत तात्या पाटील, विलास सरडे, उमेश सरडे, नवनाथ पवार, विलास पवार,  सचिन सरडे यांनी चिकलठाण येथील सभेदरम्यान उपस्थित राहून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना जाहीर पाठींबा दिला व करंजे गावातून मोहिते पाटील यांना भरघोस असे मतदान देण्याचे आश्वास दिले.  अशा पद्धतीने माढा मतदार संघातील गावोगावी लोकांमधूनच वाढता पाठिंबा मोहिते पाटील यांना भेटत आहे. मोहिते पाटलांची उमेदवारी ही जनतेतूनच आल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातून मोहिते पाटील यांचे राजकीय वजन वाढताना दिसत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!