श्री गुरुदेव दत्त मंदिरात दीडशे वर्षाची परंपरा आजही टिकून आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वज मिरवणुकीचा कार्यक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री गुरुदेव दत्त मंदिरात दीडशे वर्षाची परंपरा आजही टिकून आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वज मिरवणुकीचा कार्यक्रम

पिंपळे : येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात दीडशे वर्षाची परंपरा आज ही टिकून आहे सर्व ग्रामस्थ आपल्या घरी गुड्या उभ्या करून दत्त मंदिर वरती जमा होऊन दत्त महाराजांची आरती करून ध्वजा मिरवणूक काढली जाते ध्वज मिरवणूक बरोबर टाळ मृदंग शंख वादन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ध्वज मिरवणूक मध्ये सहभाग घेतात व घरोघरी जाऊन ध्वजेचे पूजन केले जाते व भक्त भाविकांना लखलखत्या उन्हात थंड पेजल ची व्यवस्था डी आर पाटील व संतोष पुडलीक पाटील यांच्याकडून करण्यात आली होती दोन्ही गावात ध्वज मिरवणूक झाल्यानंतर दत्त मंदिर वरती एक ध्वज लावण्यात येतो व चमत्कारी श्री शनी मंदिरावरती ही एक ध्वज लावण्यात येतो तसेच ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!