June 29, 2025 4:29 am

महिलाओ के सन्मान में सुधीर भाऊ मैदान मे -विशाल निंबाळकर..

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिलाओ के सन्मान में सुधीर भाऊ मैदान मे -विशाल निंबाळकर..

भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार लोकनेते विकास पुरुष आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अष्टभुजा मंदिर जवळील बंगाली कॅम्प येथील संगीता ताई यादव यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्षाप्रवेश कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश जी गुलवाडे, माजी महापौर सौ राखी ताई कंचनारलावार, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक देवानंद जी वाढाई, आर्किटेक असोसिएशनचे सेल अध्यक्ष धर्मेंद्र जी पंडित, मंडळ अध्यक्ष संजय जी पटले,राकेश जी बोमनवार, मुग्धाताई खांडे, यश ठाकरे, जयश्री ताई आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!