अमळनेरच्या सामाजिक क्षेत्रातील सक्रिय चेहरा आकाश उर्फ डॅनी भाऊ जेधे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या सामाजिक क्षेत्रातील सक्रिय चेहरा आकाश उर्फ डॅनी भाऊ जेधे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

 

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश भाऊ जेधे (उर्फ डॅनी भाऊ) यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी आणि शुभेच्छांच्या वर्षावात आज साजरा होत आहे. नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या कामांमध्ये सक्रिय असणारे आकाश भाऊ यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक सामाजिक उपक्रम, गरजू नागरिकांना मदत, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच विविध समाजोपयोगी कामांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामदेवजी बाबा मित्र मंडळ, डॅनी भाऊ मित्र परिवार तसेच समस्त अमळनेर मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी अधिक बळ मिळावे अशी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!