न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

फेसबुकवर संत गाडगेबाबा यांच्या बाबत आक्षेपार्ह टिपण्णी … परीट समाज आक्रमक..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध करण्यात आला
अमळनेर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन परिट धोबी समाज व संत गाडगेबाबा प्रेमीच्या भावना दुखावल्या बद्दल स्वयंघोषित लेखक विजय शेडगे यांच्या जाहीर निषेध करण्यात आला..


वाडी चौक अमळनेर येथे ‘ संत बाबा की जय ‘ आणि ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘ असा गजर करीत राष्ट्रसंत गाडगे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजय शेळके विरुद्ध त्वरित कळक कारवाई करण्यात यावे यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब मा. महादेव खेडकर व पोलीस निरीक्षक साहेब विकासजी देवरे यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेशजी ठाकरे परिट समाज उत्तर महाराष्ट्रप्रसिद्धी राकेश वाघ अमळनेरचे अध्यक्ष रवींद्र जाधव
धरणगावचे अध्यक्ष छोटूभाऊ जाधव पारोळ्याचे अध्यक्ष विजय वाघ पिळोदाचे अध्यक्ष किशोर निकुंभ विनोद जाधव सर गंगाराम वाल्हे दिपक वाल्हे अनिल वाघ भरत जावदेकर माजी अध्यक्ष गुलाबराव जाधव अमृत जाधव मोतीलाल जाधव प्रा. अनिल पवार जगतराव निकुंभ हेमंत महाले प्रवीण वाघ व तालुक्यातील समाज बांधव व माता-भगिनी व संत गाडगेबाबा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!