न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांच्या वतीने छञपती चौक येथील पुरातन हनुमान मंदिराला LED नामफलक भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहरातील छञपती चौक येथील हनुमान मंदिरात करमाळा शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल उर्फ (पप्पूशेठ ) शिंदे यांनी LED ॥हनुमान मंदीर॥ असा उल्लेख असलेला नाम फलक देण्यात आला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिरास दिली आहे. या आधी देखील किल्ला वेस येथील असलेले श्री हनुमान मंदिरास देखील LED नाम फलक दिले. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर त्याचप्रमाणे सावंत गल्ली हनुमान मंदिर अशा अनेक मंदिरांना एलईडी बोर्ड देण्यात आले आहे त्यांच्या या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे त्याप्रसंगी होते.यावेळी प्रफुल्ल (शेठ) शिंदे, नगरसेवक श्री. संजय ऊर्फ (पप्पू) सावंत सरपंच देवीचामाळ श्री. योगेश सोरटे , महिला अध्यक्ष शहर BJP रेणुका राऊत केशव साळुंके बबलू चंदू Rakhunde युवा नेते BJP पठाण ,शिवसेना अध्यक्ष विशाल गायकवाड, आकाश (शेठ) सिंधी, मनोज कांबळे शुभम राऊत मनोज कुलकर्णी,आकाश जाधव सावरे,गजानन राक्षे, दत्तात्रय सरडे ,सागर गायकवाड, करण काळे,चैतन्य पाटील,गोट्या डोके, अक्षय शेळके,प्रशांत शिंदे, प्रदीप शिंदे,बसवंत उलागडे, संजय वीर,विकी कांबळे. विशाल जगताप. विनायक कांबळे. अक्षय अभंग. प्रताप जांभळे. केशव साळुंके. सागर कांबळे. विनायक कांबळे. अक्षय झाकणे. सागर जगताप आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!