न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

इंदापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी अमोल बंडगर यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी अमोल बंडगर यांची निवड

(निलेश गायकवाड)

मदनवाडी येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अमोल बंडगर यांची इंदापूर विधानसभा युवक काँग्रेस च्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. कुणाल राऊत ,महाराष्ट्र प्रभारी मा.उदय भानू , प्रदेश उपाध्यक्ष मा.शिवराज मोरे , मा एहसान खान यांनी निवडीचे पत्र दिले.

मा.आमदार संग्राम थोपटे ,मा. आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात युवक संपर्क अभियान राबवणार असून जिल्हा परिषद गटनिहाय बुथ कमिटी व जास्तीत जास्त युवकांना पक्षात आणून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पडणार असे अमोल बंडगर यांनी बोलताना सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!