न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुख, समाधान व आनंदाचे जावो- माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुख, समाधान व आनंदाचे जावो- माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील
प्रतिनिधी भगवान लोंढे

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी चैत्रशुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली. सर्व जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.यावेळी भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ चैत्र्य शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात असते. सर्व जनतेला सर्व राज्यांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे हे वर्ष जावो. प्रत्येकाच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी आणि सर्वजण गुण्यागोविंदाने नांदो.’

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!