June 29, 2025 9:13 pm

पिंपळे बु. माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिंपळे बु. माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा…
हिंदी दिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन…
अमळनेर : दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी ग्राम विकास मंडळ नवल नगरसंचलित कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळेबुद्रुक तालुका अमळनेर जिल्हा जळगाव . येथे मुख्याध्यापक मा. श्री एन .टी.शिंदे सर यांच्या अध्क्षतेखाली 14 सप्टेंबर हिंदी दिवस साजरा करण्यात आला .या प्रसंगी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाविषयीआपले मनोगत हिंदी भाषेतून व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ शिक्षक डी. जी. पवार सर व श्री जगदिश पाटील सरयांनी हिंदी दिवसांविषयी विद्यार्थ्यांना हिंदी मधून सखोल असे मार्गदर्शन केले . सी .एन.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डी. बी. पाटील सर , श्रीमती पी. एस. शिरसाठ मॅडम, श्रीमती एस .आर .पाटील मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
तसेच हिंदी दिवसानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली यावेळी 5वी ते दहावी तील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परीक्षेचे आयोजन सौ.रुपाली पाटील मॅडम शिरसाठ मॅडम ,जे.एस.पाटील सर पवार सर मुख्याध्यापक शिंदे सर,यांनी मार्गदर्शन केले,यावेळी डी.बी.पाटील,अंकुश पाटील उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!