पाणी पुरवठ्याची वेळ बदला युवा नेते व परिसरातील नागरिकांची नगरपरिषद कडे मागणी….
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरातील युवा नेते नईम पठाण यांच्या नेतृत्व तसेच कसाली मोहाला परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन कडे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष घेऊन पत्राद्वारे पाणी पुरवठ्याच्या वेळमुळे कसाली मोहला भागातील पाणी पुरवठा वेळ पहाटे ४ वाजता अशी आहे. ही वेळ रहिवाशांसाठी व महिला साठी अतिशय गैरसोयीची ठरत आहे.यामुळे समस्या निर्माण होत आहेत.पहाटेच्या चार वाजता वेळी पाणी येत असल्याने नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत आहे.

तसेच खास करून महिलांना लहान मुलांना गेहून पाणी भरण्यासाठी उठावे लागते,जे कष्टाचे आणि असुरक्षित आहे. पाणी पुरवठ्याची वेळ बदलून सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान करण्यात यावी. अशी मागणी युवा नेते नईम पठाण, अफरोज मिस्त्री, ईस्त्याक मोलाना, जुनेद शेख, राजा पठाण,रिजवान मन्यार यांचे तर्फे करण्यात आली..