भिगवन परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम राजरोसपणे गुरे व वासरे यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक सुरू; प्रशासनाने यावरती लक्ष देण्याची गरज

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवन परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम राजरोसपणे गुरे व वासरे यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक सुरू; प्रशासनाने यावरती लक्ष देण्याची गरज

(निलेश गायकवाड)

हिंदू धर्मामध्ये गाई वासरू यांची पूजा केली जाते. गाईला मातेचा दर्जा दिला जातो. गाईचे वासरांचे पूजन केले जाते. पण गाई वासरांची कत्तल करण्यासाठी काही राक्षस प्रवृत्तीचे लोक पैशासाठी स्वतःची घरे भागवण्यासाठी या बेकायदेशीर रित्या राजरोसपणे कत्तलखान्याला गुरे वासरे यांची बेकायदेशीर रित्या वाहतूक छूप्या पद्धतीने करण्यात येत असल्याची खुलेआम चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.

भिगवन शहर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूधर्म म्हणून युवकांनी एकत्र येत गाई वासरे यांचे पूजन करून अशा पाठीमागे देखील होत असलेल्या बेकायदेशीर कत्तल वाहतुकी वरती लक्ष देत होते. या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचण्याची वेळ आली आहे. त्यांना प्रशासनाचा पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही. त्यांच्या या सोप्या पद्धतीच्या कामावरती आपल्या परिसरातील काही लोकांचे लक्ष असून त्यांच्या या वाहतुकीचा लवकरच पडदा समोर येईल असे चित्र आहे.

प्रशासनाने देखील या रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या बेकायदेशीर कत्तल व्यवसायासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राक्षसी प्रवृत्ती लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे म्हणता येईल. तसेच हिंदू धर्मातील नागरिकांनी देखील आपल्या मातेचे रक्षण करणे ही आपली गरज आहे. अशी नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!