June 29, 2025 3:37 am

सबसे कातिल गौतमी पाटील तिच्या दिलं खेच अदानीं थिरकणार 22 तारखेला;भिगवण येथे यात्रा उत्सव निमित्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

सबसे कातिल गौतमी पाटील तिच्या दिलं खेच अदानीं थिरकणार 22 तारखेला;भिगवण येथे यात्रा उत्सव निमित्त

(निलेश गायकवाड)

सबसे कातिल गौतमी पाटील या नावाची ओळख वेगळी सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही स्टेज डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे.संपूर्ण महाराष्ट्र भर आपले कार्यक्रम द्वारा प्रेशकांचे मनोरंजन करणारे गौतमी पाटील यांचा भिगवण येथे 22 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता भिगवण यात्रा उत्सव निमित्त कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमेटीच्या च्या वतीने सांगण्यात आले आहे.

भिगवण येथे पहिल्यांदाच गौतमी पाटील ही येणार असल्याने भिगवण परिसरात नव्हे तर संपूर्ण इंदापूर तालुक्यात चर्चा कार्यक्रमाची होत आहे. संपूर्ण तालुक्याचे कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. गौतम पाटील हिच्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असतें. त्यामुळे परिसरातील नागरिक झाडून कार्यक्रम बघण्यासाठी येणार असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!