June 28, 2025 4:46 pm

जी. प. शाळेत हीरक पंख राज्य पुरस्कार स्काऊट सहा विद्यार्थ्यांनी यशस्वी

अपनी भाषा में पढ़े! Translate

जी. प. शाळेत हीरक पंख राज्य पुरस्कार स्काऊट सहा विद्यार्थ्यांनी यशस्वी
पारोळा तालुक्यातील हिवरखेडे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील यांच्या स्वयं पुढाकाराने स्काऊटच्या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सहा विद्यार्थिनींनी यश मिळवले आहेत राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थिनींना प्रेरित केल्याबद्दल मा.आमदार आबा साहेब चिमणराव पाटील व सेवा निवृत्त शिक्षक स्काऊट मास्तर मुरलीधर मिस्तरी‌.. महात्मा गांधी स्काऊट पथक प्रमुख गिरीष रमणलाल भावसार जळगाव डॉ.विजय पाटीलसर .मा.मुख्याध्यापक पी.बी.पाटील सर व पालक व ग्रामस्थ यांनी पुरस्कार प्राप्त बुलबुल (मुलीचं) हार्दिक अभिनंदन व कौतुक केले
आमदार अमोल चिमणराव पाटील (एरोडोल -पारोळा)मा.नगर अध्यक्षा ताईसाहेब नलिनी पाटील. मृणाल अमोल पाटील.कार्य
करत्या.इतर मंडळी यांनी मार्गदर्शन केलं व अभिनंदन केले आहे
मा.स्काऊटस्/गाईड राज्य प्रशिक्षण आयुक्त ,,, श्री.बी.व्ही.पवार सर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चे सीमा पाटील (मार्गदर्शक) यांचे कौतुक व अभिनंदन केले…
पुढील भावी काळात असेच घवघवीत यश मिळो हीच शुभेच्छा दिल्या आहेत..जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेने व ग्रामस्थांनी मुख्याध्यापिका सीमा पाटील व पात्र विद्यार्थिनी यांचे अभिनंदन केले आहे सन 2024 25 या शैक्षणिक वर्षातील बुलबुल पथकाचे राज्यस्तरीय शिबिर दोंडाईचा जिल्हा धुळे येथे 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले राज्यस्तरीय हीरक पंख व चतुर्थ चरण चाचणी शिबिर परीक्षेत 89 कब आणि 57 बुलबुल उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून प्रथमच पारोळा तालुक्यातील हिवरखेडे खुर्द येथील मुख्याध्यापिका सीमा पाटील यांनी फ्लॉक लीडरची जबाबदारी यशस्वीपणे निभावून सहभाग नोंदविला हे विशेष यशस्वी विद्यार्थिनी पुढील प्रमाणे उन्नती पाटील मयुरी पाटील अंजाडावर यामिनी पाटील वजस्वी पाटील राजलक्ष्मी रवंदळे या सहा विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका सीमा पाटील यांनी राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी बसविले होते जळगाव जिल्ह्यातून प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील मुली या ठिकाणी राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी पोहोचल्या याचे गौरोदगार शिबिर प्रमुखांनी यावेळी काढले या कामी शिक्षणाधिकारी विकास पाटील डायटचे प्राचार्य अनिल झोपे गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी केंद्रप्रमुख संजय चव्हाण यांनी स्काऊट गाईड विभागात हिवरखेडे खुर्द शाळेने केलेल्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड संघटनेच्या प्रमुख संघटक हेमा वानखेडे यांचे मार्गदर्शन मिळाले
डॉ. विजय पाटील
गिरीष रमणलाल भावसार जळगाव यानिविशेष सहकार्य केले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!