June 29, 2025 3:33 am

प्रा- रजनीताई लुंगसे – राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभासन्मान एक्सलंस पुरस्काराने सन्मानित २०२४

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रा- रजनीताई लुंगसे – राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभासन्मान एक्सलंस पुरस्काराने सन्मानित २०२४

प्रा- रजनीताई लुंगसे (शिरपूर) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन नाशिक येथे १९ डिसेंबर २०२४ ला पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले . समाजाकडून व विविध संस्थेचा वतीने त्याचा सामाजिक – शैक्षणिक अध्यामिक कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेला हा १७ वा पुरस्कार आहे ..
या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे होते. सेवानिवृत्त सी.जी . अधिकारी , श्री . राजेंद्र गोसावी हे कार्यक्रमचे प्रमुख होते . सुप्रसिद्ध साहित्यिक श्री- रमेश आव्हाड याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले ..

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!