कला महाविद्यालय येथे अकरावीच्या विध्यार्त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला
(निलेश गायकवाड)
आज कला महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी स्वागत समारंभ हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्त्यांना स्वागताचे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यावर. सदर कार्यक्रम आज महाविद्यालत सर्व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित झाला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ तानाजी मगर सर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा धनाजी मत्रे , प्रा जाधव , प्रा सकुंडे , प्रा आवारे , प्रा वाघ , प्रा. बळे , प्रा. शिरसट प्रा.भुजबळ , प्रा. बनसोडे व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून मार्गदर्शन केले .