June 28, 2025 11:51 pm

‘वेलनेस फॉरेव्हर’ शाखेचे अमळनेरमध्ये भव्य उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘वेलनेस फॉरेव्हर’ शाखेचे अमळनेरमध्ये भव्य उद्घाटन

 

अमळनेर : विक्की जाधव.

25 मे 2025 – वेलनेस फॉरेव्हर या लोकप्रिय औषध विक्रेत्या आणि लाइफस्टाइल स्टोअरच्या नव्या शाखेचे उद्घाटन आज ‘गुरुत्तम फार्म’ या नावाने अमळनेर येथील निकुंभ प्लाझा, आराधना साडी सेंटर जवळ, बाजारपेठ रस्त्यावर पार पडले.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बापूसाहेब के.ए. सेंदाणे (ऑर्थो सर्जन) आणि डॉ. दादासाहेब दिलीप पाटील (इंटरनल मेडिसिन) भार्गवी पलांडे, नागाव चे किरण मामा गोसावी, सुंदरपट्टी चे सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सत्यनारायण पूजन आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रीतम पारसमल दुग्गड व दुग्गड परिवार यांनी केले होते.

वेलनेस फॉरेव्हर ही कंपनी 3.5 कोटी ग्राहक, 450+ शहरांमध्ये उपस्थिती, 60+ उपविभागीय केंद्रे आणि 1400+ फार्मासिस्ट्ससह कार्यरत आहे. नव्या शाखेच्या उद्घाटनामुळे अमळनेरकरांना २४ तास उत्तम औषधसेवा व हेल्थकेअर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!