January 31, 2025 3:15 am

श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आयोजित श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली कावड यात्रा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आयोजित श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली कावड यात्रा..

अमळनेर : विक्की जाधव
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आयोजित श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली कावड यात्रा.. तापी नदीपात्रातून हजारो भाविक पायी चालत वर्णेश्वर महादेव मंदिरावर पोहोचतात बारा तेरा वर्षापासून अखंड सुरू असलेल्या या कावड यात्रेस आता मोठे स्वरूप प्राप्त झाले असुन

अमळनेर शहरासह तालुक्यातून वर्णेश्वर मंदिर संस्थान आयोजित कावड यात्रेत मोठा प्रतिसाद मिळत असुन हजारो महिला, पुरुष आणि तरुण देखील यां कावड यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. संस्थेचे चे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या कावड यात्रेस ह्या वर्षी देखील  सर्व शिवभक्त श्री वर्णेश्वर महादेव मंदिरातून वाहनाने तर जळोद येथून सूर्यपुत्री तापी नदीवरील जाल घेत परतीचा प्रवास (वारी) करून विधीवत पूजा करून  वर्णेश्वर महादेव मंदिराकडे कडे निघातात  हजारो शिवभक्तांनी DJ च्या तालावर वाजत गाजत व महादेवाचा जयघोष करीत महादेवाचा केला जलअभिषेक. यावेळी
रस्त्यावर अनेक ठिकाणी महादेवाच्या भक्तांनी  फराळाची आणि चहाची, पाण्याची व्यवस्था केली होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!