अंमळनेर स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास…. अंमळनेर स्टेशनला एअरपोर्ट सारखा लूक ….
आधुनिकीकरणाचा भव्य शुभारंभ…
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजीं मोदी साहेब यांचे शुभ हस्ते (online)
दि -26 फेब्रुवारी, वार -सोमवार
वेळ -सकाळी 10 ते 1
आ. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब जी दानवे यांच्या संकल्पनेतून खान्देशचे लोकप्रिय खासदार श्री उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर व धरणगाव स्टेशनच्या अमृत भारत योजनेअंतर्गत विकास होणार आहे त्यात प्रामुख्याने..
• सुसज्ज एन्ट्री गेट
• लिफ्टs, नवीन दादरा FOB
• सुसज्ज वेटिंग एरिया
• वातानुकूलित वेटिंग रूम
• कोच इंडिकेटर
•. गार्डन दोन्ही साईडला
• अत्याधुनिक नवीन तिकीट घर
•.रिक्षा स्टॉप
• सीसीटीव्ही
•. नवीन अनाउन्समेंट सिस्टीम
• डिजिटल ट्रेन टाइम डिस्पले
अजून बऱ्याच सुविधा होणार आहे.
भारतीय जनता पार्टी, खासदार श्री. उन्मेष दादा पाटील व अंमलनेर रेल्वे सल्लागार समिती व ZRUCC मेंबर प्रतिक जैन,सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की सदर ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी.